आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेबसाइट नेमकी वर्क कशी करते?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेबसाइट आजच्या जगण्यातला अविभाज्य भाग बनलेला आहे सगळं काही ऑनलाइन झालंय त्यामुळे वेबसाइटचं महत्त्व दिवसेंदिवस वाढतच चाललंय आज आपण ह्याच वेबसाइटविषयी जाणून घेऊ की, ही वेबसाइट नेमकी वर्क कशी करते.

www.google.com ह्यात .Com हा डोमेन एक्सटेन्शन आहे आणि Google हा डोमेन नेम आहे डोमेन बुक केल्यावर तो आपल्याला वापरता येतो डोमेन बुक झाला की वेबसाइट चा डेटा स्टोअर करण्यासाठी आपल्याला गरज असते ती होस्टिंगची होस्टिंग खरेदी केली की आपण त्यावर वेबसाइट स्टोअर करून डोमेन च्या मदतीने पूर्ण जगाला उपलब्ध करून देऊ शकतो.

कुणीही आपल्या मोबाइल किव्हा कॉम्प्युटरवर ब्राउसरमध्ये वेबसाइट टाइप केली की वेब ब्राउसर आणि आणि वेब सर्व्हर आयपी अड्रेसच्या मदतीने एकमेकांशी जोडले जातात आयपी अड्रेस डोमेन नेमकडून प्राप्त होतो. खरं तर सर्व्हर हा एका हार्ड डिस्कप्रमाणे असतो जिथे आपण वेबसाइटचे छायाचित्र, व्हिडिओ, आणि इतर माहिती साठवून ठेवतो.

टेक्नॉलॉजी
अभिषेक पाटील,
जळगाव, webmaster@webstarinfotech.com
बातम्या आणखी आहेत...