आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरात चौफेर नजर हवीच... (स्मार्ट सखू)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घरातील सदस्यांमध्ये कॅल्शियमची कमतरता असल्यास एक लिंबू रात्रभर फ्रीझरमध्ये ठेवावे. सकाळी त्याचा आकार फुलून मोठा होतो. हे लिंबू सालीसहित किसून आंबट- गोड वरण किंवा भाजीत वापरावे. यातून क जीवनसत्त्व मिळते.
चांदीचे दागिने काळे पडले अथवा त्यात मळ साचला असल्यास एक चमचा कोलगेट टूथ पेस्ट, २ चमचे पाण्यात विरघळवून घ्यावी. मिश्रणात दागिने १५ ते २० मिनिटे ठेवावेत. नंतर ब्रशने घासावेत.