आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फायदे : डीएनएचा डाटाबेस हवाच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंगावरीलखुणेने व्यक्तीला ओळखतो. (तीळ, लहापणीचा मार) आंतरिक, अतिसूक्ष्म पातळीवर व्यक्ती ओळखीसाठी डीएनए फ्रिंगर प्रिंटींगचा उपयोग होतो. ही चाचणी संपूर्ण जगात सगळ्यात जास्त वापरली जाणारी आणि सर्वाधिक विश्वास पात्र अशी चाचणी आहे. याची सत्यता ही ९९.९९ टक्के असते. डीएनए फ्रिंगर प्रिंटींग ही सगळ्यात जास्त उपयोगी पद्धत आहे.
डीएनए finger printing
१. रक्त २. केसांची मुळे
३. लाळ, थंुकी

४. semen शुक्र
५.vaginal fluid इत्यादी.
डीएनए : डिआॅक्सिरायबो न्यूक्लिक अॅसिड
डीएनएहा एखाद्या जीवाचा अतिसूक्ष्म असा रासायनिक भाग आहे. जो की प्रथिन्यानपासून तयार होतो. मानवी गुणसूत्रे हे डीएनएवर उपलब्ध असतात. डीएनएमध्ये adenine (a), thymine (t), guanine (g), cytocynie (c)या प्रथिन्यांपासून बनवलेल्या जोडया असतात. यामध्ये adenine हा thymine सोबत आपली जोडी बनवतो. तर guanine हा cytocynie सोबत , हया जोडया एक पाठोपाठ एक येऊन डीएनएची रचना बनवतात. प्रत्ये व्यक्तीची डीएनए रचना ही स्वतंत्र अशी असते आणि ती दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीसोबत जुळणारी अशी रचना आहे. पण फक्त दोन व्यक्ती असू शकतात. डीएनए हा ५० टक्के जन्मदात्या आई ५० टक्के जन्मदात्या पित्यावर अवलंबून असतो.

गौरव कुंकुलोळ, जालना,gauravkunkulol8 @gmail.com
ही एक फाॅरेन्सिक विज्ञानमध्ये वापर होणारी व्यक्ती ओळखण्याची चाचणी आहे. डीएनएमध्ये प्रथिन्याच्या जोडयाची मालिका ठराविक अंतरानंतर पुनरावृती असते. त्यावरून डीएनए finger printing ला डीएनए प्रोफायलिंगही म्हटले जाते. ही पद्धत सर अॅलेक जेफ्री यांनी सन १९८४ मध्ये शोधली. ही चाचणी प्रथम सन १९८७ साली इंग्लंडमध्ये वापरली. ही चाचणी न्यायवर्धक कार्यवाहीसाठी अमेरिकेत प्रथम वापरली गेली. यात डीएनए कमी प्रमाणात उपलब्ध असला तरी वापरला जाऊ शकतो. भारतात ही चाचणी centre for cell and molecular biology (ccmb), हैदराबाद येथे होते. या चाचणीसाठी डीएनए हा खालील कोणत्याही एका शारीरिक भागातील पेशीमधून काढला जातो.

{काही प्रगत देशात एक डीएनए डाटाबेस असतो. यात देशातील प्रत्येक नागरिकाच्या डीएनए रचना ठेवलेली असते. याचा फायदा तेथील तपास केंद्रासाठी होतो जर गुन्ह्याच्या घटनास्थळी डीएनए भेटला तर ते डाटाबेसवरून त्या व्यक्तीची ओळख काढू शकतात. अमेरिकेच्या एफबीआय संस्थेकडे codis म्हणून डीएनए डाटाबेस आहे. codis म्हणजे (combined dna index) होय.

फ्रिंगर प्रिंटिंगचे उपयोग
१.खूनकिंवा बलात्कारामध्ये गुन्हेगार शोधण्यासाठी
२.पितृत्वचाचणीसाठी.
३.रोगनिदानासाठी जसे हनटिंगटन रोग, थॅलेसिमिया इत्यादी.
४.ओळखपटवण्यास.
५.अपघातग्रस्तव्यक्तीच्या ओळखीसाठी.
६. सैनिक कारवाईमध्ये फ्रिंगर प्रिंटिंगचा वापर करून डीएनए शोधला जातो.
नवी माहिती (जैव तंत्रज्ञान)

}गौरव कुंकुलोळ, जालना,gauravkunkulol8 @gmail.com

बातम्या आणखी आहेत...