आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाच ठिकाणी मॅथ फार्मुले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गणितातील सर्व फार्मुले लक्षात ठेवणे कठीण आहे. तेव्हा विषयवार फार्मुले लिहिलेली एक एकत्रित वही गरजेची असते. मात्र, यात खूप कष्ट आहेत. यावर उपाय म्हणजे मॅथ फार्मुलाज अॅप आपली मदत करू शकेल. या अॅपमध्ये मॅथचे बेसिक्स, मॅट्रिक्स, जॉमेट्री, अॅनालिटिकल जॉमेट्री, स्टॅटेस्टिक्स, बुलियन अलझेब्रा, सिरीज, व्हेक्टर्स आणि प्रोबॅबिलिटीशी संबंधित सर्व फार्मुले एकत्रित मिळतील. प्ले मार्केटवर नि:शुल्क उपलब्ध असलेले हे अॅप डाऊनलोड करून आपणही मॅथ एक्स्पर्ट होऊ शकता.
बातम्या आणखी आहेत...