आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सात चमत्कार !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मागील वर्षाप्रमाणे नववर्षातही तंत्रज्ञान प्रगतीची घोडदौड वेगात सुरू राहणार आहे. कम्बाइन वायरलेस कनेक्टिव्हिटी, जीपीएस, सेन्सर्स आणि अन्य अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर तुमच्या-आमच्या कामांतील वेग व सफाई वाढवण्यासाठी, आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि आपल्या अवतीभोवती वावरण्यासाठी ही उपकरणे आपल्या मदतीला असणार आहेत.
1) थ्रीडी मल्टीटच
सर्फेस एनिव्हेअर
हॅप्टिक्स इमेज सेन्सर्सच्या मदतीने संगणकाच्या स्क्रीनवर स्पर्शाद्वारे कामाच्या आज्ञा देता येतात. हा सेन्सर हाताच्या बोटांची त्रिमितीय प्रतिमा ध्यानात घेऊन त्याबरहुकूम काम करतो.
5) थ्रीडी
प्रिंटिंग पेन
वुबलवर्क्स थ्री-डी उडलरच्या मदतीने हवेत किंवा एखाद्या पृष्ठभागावर एखादी प्रतिमा काढणे सहज शक्य होईल. या थ्री-डी उडलरमधून गरम एबीएस प्लास्टिक बाहेर पडतं, जे हवेत झपाट्यानं थंड होतं आणि हव्या त्या आकाराचं डिझाइन आपल्याला मिळतं.