आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फळे खा, तंदुरुस्त राहा...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आवळा
च्यवनप्राश आणि त्रिफळा चूर्णात आवळा असतो. दुर्बल हृदय सुदृढ बनते. ज्ञानतंतूंची वाढ होऊन ते सशक्त होतात. स्मरणशक्ती वाढते. डोळ्याचे तेज वाढते. केस गळणे, िपकणे, केसांच्या सर्व समस्या दूर होऊन केस काळेभोर राहतात. वृद्धांना शक्तविर्धक आहे. आवळा रस, सुकवलेला आवळा, पावडर अशा कोणत्याही स्वरूपात आवळा गुणकारीच आहे. आवळ्यात क जीवनसत्त्व भरपूर असते. शरीरकांती सतेज बनते. शरीरात नवचैतन्य निर्माण होते. मधुमेह, सांध्यांसाठी उत्तम आहे. आवळा तेल केसांसाठी अितशय उपयुक्त असते.
- स्मिता शरद भोगले, औरंगाबाद
पुढे वाचा आरोग्याचे कसे करावे मोजमाप...