जी-क्लाउड स्मार्टफोन भारतात! / जी-क्लाउड स्मार्टफोन भारतात!

प्रतिनिधी

Jul 20,2012 11:27:18 PM IST

जी-फाइव्ह मोबाइल निर्माती कंपनी आंतरराष्ट्रीय पातळीवर झपाट्याने प्रसिद्ध होत चाललेले एक ब्रॅँडनेम आहे. या कंपनीच्या वतीने भारतात जी-क्लाउड हा अ‍ॅँड्रॉइड स्मार्टफोन येत आहे.
कंपनीने भारतातील युवावर्ग डोळ्यासमोर ठेवून जी-फाइव्हने हा मोबाइल बनवला आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, भारतात मोबाइलवर इंटरनेटच्या संदर्भात भविष्यात क्रांतिकारक बदल होत आहेत. यात जी-फाइव्ह महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. भारतीय ग्राहकांना हे उपयुक्त सिद्ध होईल. यासाठी कंपनीने हँडसेटला अँड्राइड सिस्टिमने सिद्ध केले आहे. ही एक क्लाउड टेक्नॉलॉजी आहे.
जी-फाइव्हची वैशिष्ट्ये :
’   या मोबाइलमध्ये 555- जी क्लाउड स्पेस स्टोअर करण्याची क्षमता आहे.
’   ग्राहकांना जरुरी असलेला डाटा, लॅपटॉप, मोबाइल फोन, टॅब्लेट्स आणि नेट बुक्समध्ये साठवतो.
’   हा मोबाइल अद्ययावत अँड्राइड 2.3 आणि 4.0 ची नवी आवृती आहे.
’   यामध्ये शक्तिशाली कॅमेरा, 5.0 ते 8.0 एमपीपर्यंत दीर्घकाळ बॅटरी बॅकअप आहे.

X
COMMENT