आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्यदायी फळ काळ्या मनुका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
>पित्ताच्या सर्व आजारांमध्ये (जसे आम्लपित्त, डोकेदुखी, शौचास आग होणे, रक्त पडणे, सर्व अंगाची आग होणे) मनुका खाणे फायदेशीर.
>नियमित काळ्या मनुका खाल्ल्याने अथवा त्या मनुका भिजवून त्याचे पाणी पिल्याने पोट साफ होण्याशी संबंधित सर्व आजार दूर होतात व पोट नियमित साफ होते.
> लघवीला जळजळ होणे, लघवीला थांबून थांबून होणे, लघवीला जोर लावावा लागणे. या सर्व त्रासांमध्ये मनुका खाणे फायदेशीर.
> काळ्या मनुकांच्या नियमित सेवनाने त्वचेची कांती वाढते व त्वचेशी संबंधित अनेक आजार दूर होण्यास मदत मिळते.
> काळ्या मनुका खाल्याने मानसिक ताण व थकवा कमी होतो. मानसिक प्रसन्नता वाढून कामातील उत्साहदेखील वाढतो.
> दारू पिल्यामुळे उत्पन्न होणा-या आजारांमध्ये काळ्या मनुका उत्कृष्ट औषधांचे काम करते.
> कॅल्शियम, पोटॅशियम व लोह हे घटकद्रव्य असतात.
>मनुकांच्या नियमित सेवन हिमोग्लोबीन वाढविण्यास उपयुक्त.