आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोळ्यांची घ्या काळजी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरामखुर्चीत बसून डोळे मिटून घ्या. उजवा तळहात उजव्या डोळ्यावर आिण डावा तळहात डाव्या डोळ्यासमोर अंधार होईल असा ठेवा. हळूहळू अंधार वाढत जाईल, पण डोळ्यांवरचा ताण कमी होईल. डोळ्यांभोवतीचे स्नायू सैल होतील आिण डोळ्यांना आराम मिळेल.
पुढील स्ला इड्सवर वाचा, कशी घ्यावी डोळ्यांंची काळजी.