आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्यदायी फळ: सीताफळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निरोगी आरोग्यासाठी आपल्या खाण्‍यात फळ असणे आवश्‍यक आहे.

- मुख्यत: सीताफळाच्या पानांचा व बियांचा आयुर्वेदिक औषधींमध्ये उपयोग होतो.
- सीताफळ हे शरीराचे पोषण करणारे तसेच शुक्र धातूची वृद्धी करणारे फळ आहे.
- ज्यांना सर्व शरीराची आग होते. रक्तपित्त व्याधी होतो त्यामध्ये सीताफळ खाणे फायदेशीर आहे.
- सीताफळाच्या पानांचा लेप केसातील उवांवर फायदेशीर आहे.
- सीताफळाच्या बियांचे चूर्ण जंतुघ्न म्हणून उपयोगात घेतले जाते.
- कफ प्रकृतीच्या व्यक्तींनी सीताफळ कमी खावे अथवा तज्ज्ञांच्या सल्ल्याने खावे.