आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक साप्ताहिकी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
> २७ ऑगस्ट : डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, पुणे येथे अनुसूचित जातीच्या विद्यार्थिनींसाठी उपलब्ध असणाऱ्या ‘सी-डॅक’च्या विशेष पदविका अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख. संपर्क : डायरेक्टर जनरल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, २८ क्वीन्स गार्डन, कँप, पुणे-४११००१. संकेतस्थळ : www.cdac.in/BRATZ- DASDM अथवा http://barti.mahararhta.gov.in

> २९ ऑगस्ट : केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे विज्ञान-तंत्रज्ञान संवाद पुरस्कार-२०१४ साठी प्रवेशिका पाठवण्याची शेवटची तारीख. संपर्क : साइंटिस्ट, एनसीएसटीसी, डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, टेक्नॉलॉजी भवन, न्यू मेहरोली रोड, नवी दिल्ली - ११००१६. दूरध्वनी ०११-२६८६६६७५, संकेतस्थळ : www.dst.gov.in.

२९ ऑगस्ट : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई येथील संशोधनपर शिष्यवृत्तीसाठी नोंदणी करण्याची शेवटची तारीख. संपर्क : असिस्टंट रजिस्ट्रार (आर अँड डी ऑफिस), आयआरसीसी विंग, एसजेएमएसओएम बिल्डिंग, इंडियन इसिन्स्टट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पवई, मुंबई-४०००७६. दूरध्वनी ०२२-२५७६४०७८ संकेतस्थळ : http:/www.iree.iitb.ac.in/IRCC.webpage/rnd/PDF/Application.online.pdf.

>३१ ऑगस्ट : नॅशनल हँडिकॅप्ड फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनतर्फे अपंग विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या विशेष शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख. संपर्क : नॅशनल हँडिकॅप्ड फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, रेड क्रॉस भवन, सेक्टर-१२, फरिदाबाद १२१००७ दूरध्वनी : ०१२९-२२२६९१०. संकेतस्थळ : www.nhfdc.nic.in

>३१ ऑगस्ट : म. गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा येथील विविध पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख. संपर्क : कुलसचिव, म. गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, गांधी हिल्स, वर्धा ४४२००५. (महाराष्ट्र) दूरध्वनी ०७१५२-२५५३६. संकेतस्थळ : www.hindivishwa.org.

>३१ ऑगस्ट : इनिस्टट्यूट ऑफ परमनंट वे इंजिनिअर्स (इंडिया), नवी दिल्लीतर्फे घेण्यात येणाऱ्या रेल्वे इंजिनिअरिग विषयातील पदविका अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख. संपर्क : इन्स्टिट्यूट ऑफ परमनंट वे इंजिनिअर्स (इंडिया), रूम नं. जी-११, रेल भवन, रायसीना रोड, नवी दिल्ली-११०००१. संकेतस्थळ : www.ipweindia.com

>१ सप्टेंबर : राजीव गांधी औद्योगिकी विश्वविद्यालय, भोपाळ येथील संशोधनपर फेलोशिपसाठी अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख. संपर्क : कुलसचिव, राजीव गांधी औद्योगिकी विश्वविद्यालय, एअरपोर्ट बायपास, रोड, भोपाळ ४६२०३३. दूरध्वनी- ०७५५-२६७८८२१.

> २ सप्टेंबर : ‘सीएसआयआर’तर्फे घेण्यात येणाऱ्या संशोधक पात्रता परीक्षेसाठी अर्जाची तारीख. संपर्क : काउंसिल ऑफ साइंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च, ह्युमन रिसर्च डेव्हलपमेंट ग्रुप, सीएसआयआर कॉम्प्लेक्स, लायब्ररी अव्हेन्यू, पुसा, नवी दिल्ली-११००१२. संकेतस्थळ : http://www.csirhrdg.res.in