स्त्री म्हणजे घरचा आधार. बहीण, पत्नी, आई, आजी अशा अनेक भूमिकांमधून ती जाते. ही सगळे कर्तव्य पार पडत असताना स्वत:कडे लक्ष दिले जात नाही. पुरुषांच्या मानाने स्त्रियांच्या आयुष्यात घडणार्या वेगवेगळ्या बदलांमुळे आरोग्याची काळजी जास्त घ्यावी लागते. 30 ते 35 वयोगटतील स्त्रियांना आपल्या आरोग्याबद्दल अधिक सजग राहण्याची गरज आहे, पण हा काळ म्हणजे मुलाचे संगोपन, घरची जबाबदारी, नोकरी या सर्वांमध्ये स्त्रिया इतक्या अडकून पडतात की त्यांना स्वत:कडे लक्ष्य द्यायला वेळच उरत नाही. आपल्या बारीकसारीक कुरबुरी, दुखणी, आहार, नियमित तपासण्या या सगळ्यांकडे स्वत:वर गंभीर परिस्थिती ओढवून घेतात. या वयोगटातील स्त्रियांनी आपले आरोग्य कसे जपावे हे आपण जाणून घेणार आहोत.
स्त्रियांनी आपले आरोग्य कसे जपावे हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...