आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅन्सरचे प्रथमावस्थेत निदान फायद्याचे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रथमावस्थेत उपचाराने कॅन्सर पूर्ण काढता येतो निदानासाठी प्याप स्मेर तपासणी सहा महिन्यांनी चाळिशीच्या महिलांनी करावी
१) सर्व्हिक्सचा कॅन्सर
हा स्त्रियांमध्ये प्रामुख्याने सापडणारा कर्करोग आहे. यामध्ये कॅन्सर एक एक पेशी जमा करत वाढत असतो आणि हळूहळू त्या कॅन्सर पेशी सर्व्हिक्सला नष्ट करण्यास सुरुवात करते आणि कॅन्सर वाढत जातो. जसजसा कॅन्सर वाढत जातो तसतसा तो जवळच्या गठीणमध्ये कॅन्सर पसरवण्यास सुरुवात करतो. गठिणमधून हा कॅन्सर वेगवेगळ्या अवयवामध्ये पसरण्यास सुरुवात होते जसे की लिव्हर, फुप्फुस, हाडे, इत्यादी.

हा कॅन्सर स्त्रियांमध्ये वयाच्या ४० ते ४५ च्या दरम्यान जास्त दिसून येतो.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, सर्व्हिक्सच्या कॅन्सची लक्षणे....
(viraj.oncosurg@outlook.com)