आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रश्न आरोग्याचे माझ्या मनातले... (डॉ. पारुल शेठ)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डोळ्यांवर सूज येत असल्यास काय करावे?

उत्तर- यासाठी कायम स्वरूपाचे उपचार नाहीत. मात्र वापरलेल्या टी बॅग्स, काकडी किंवा बटाट्याच्या गोल चकत्या पापण्यांवर ठेवणे, हे काही घरगुती उपाय करता येतात. कधी कधी होणाऱ्या या प्रकारासाठी पुढील खबरदारी घेता येईल. भरपूर पाणी प्यावे, रात्रीची झोप पुरेशा प्रमाणात असावी, भावनिक आणि शारीरिक ताणाचे योग्य व्यवस्थापन करावे, झोपण्यापूर्वी कॉन्टॅक्ट लेन्सेस काढून ठेवाव्यात, आहारातील मिठाचे प्रमाण कमी करावे, मद्यप्राशन टाळावे.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, इतर प्रश्‍नांची उत्‍तरे....
बातम्या आणखी आहेत...