आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वांनाच आरोग्याविषयी नेहमी पडणाऱ्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या सर्वांनाच आरोग्याविषयी नेहमी पडणाऱ्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देणारे हे नवे सदर.
प्रश्न - ईसीजी म्हणजे काय?
उत्तर - ईसीजी अर्थात इलेक्ट्रोकार्डिओग्राम ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये मशिनच्या साह्यानं हृदयाच्या विद्युत लहरींचं निरीक्षण केलं जातं. हृदयाचं चलनवलन, कार्यक्षमता आणि त्याला होणारा रक्तपुरवठा योग्य रीतीनं होतोय की नाही, हे ईसीजी तपासणीमुळं लक्षात येतं.

पुढे वाचा, इतर काही आरोग्यविषयक प्रश्नांची उत्तरे...


(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...