अंजीर हे एक असे फळ आहे ते वर्षभर येत असते उगवते. त्यामुळे त्याचा सुक्या स्वरुपात जास्त वापर होत असतो. त्यामुळे ते बाजारात नेहमी उपलब्ध होत असते. अंजीर कोणत्याही व्यंजनात खाद्यपदार्थात वापरल्यास त्यास एक वेगळीच चव स्वाद येते. काय तुम्हाला माहीत आहे का की अंजीर किती स्वास्थ्यवर्धक गुणकारी आहे ते. पचनशक्तीला वाढवते : अंजीरमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात उच्च मात्रामध्ये असल्याने जसे अंजीरमधील तीन तुकडे
केले तर प्रत्येकात ५ ग्रॅम फायबर असत. जे
आपल्या रोजच्या २० टक्के गरजा पूर्ण करण्यास समर्थ असते. अंजीरच्या नियमित सेवनाने मलबध्दता आणि पोटासंबंधीच्या समस्यांमधून
सुटका मिळते.
वजन कमी करण्यास मदतकारी : जसे वर म्हटल्याप्रमाणे अंजीरमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे त्यातील कॅलरीज आपोआपच कमी होतात. अंजीरच्या एका तुकड्यात ४७ कॅलरीज असतात आणि फॅट ०.२ ग्रॅम असते. यामुळे वजन कमी करणा-यांसाठी अंजीर एक आदर्श स्नॅक्स (अल्पआहार) आहे.
उच्च रक्तदाबापासून वाचवते : - जर तुम्ही आहारात मीठ जास्त घेता आहात तर त्यामुळे सोडियमचा स्तर वाढण्यास मदत करतो आणि यामुळे शरीरात सोडियम-पोटॅशियमच्या स्तराचे संतुलन बिघडते. ज्यामुळे उच्च रक्तदाबाचा धोका वाढत जातो. अंजीर हे संतुलन राखते. कारण सुक्या अंजीरात १२९ मिलीग्रॅम पोटॅशियम आणि २ मिलीग्रॅम सोडियम असते.
एन्टीऑक्सीडेंट्स मोठ्या प्रमाणात असते : सुक्या अंजीरात अॅन्टीऑक्सिडेंटस मोट्या प्रमाणात असते. एका अध्ययनानुसार नैसर्गिक अंजीरमध्ये सुक्या अंजीरच्या तुलनेत कमी अॅन्टीऑक्सिडेंट्सचे गुण असतात. यात दुस-या अॅन्टीऑक्सिडेंटस देणा-या पदार्थांपेक्षा तुलनेत अंजीर जास्त गुणकारी आहे.
हृदयाला आरामदायी ठेवते : अॅन्टीऑक्सिडेंट गुण असल्याच्या हा शरीरातील टाकाऊ घटकाला (फ्री रॅडीकल्स) हटविण्यात मदत करते. ज्यामुळे रक्तपैशी आरोग्यदायी राहतात. आणि हृदयविकाराचा धोका काही प्रमाणात कमी होतो.
कर्करोगापासूनही रक्षण करते : अॅन्टीऑक्सिडेंट गुणांनीयुक्त अंजीर फ्री रॅडीकल्समुळे होणा-या नुकसानीपासून डीएनएचे रक्षण करतो आणि ज्यामुळे मग कर्करोगाच्या धोक्यास कमी करतो.
हाडांची शक्ती प्रदान करतो : एक सुक्या अंजीरामध्ये ३ टक्के कॅल्शियम असते जे शरीराची गरज पूर्ण करते. आणि यामुळे हाडांना शक्ती मिळते.
प्रजनन संबंधीच्या आरोग्यात वृध्दी करते : प्राचीन काळापासून प्रजनन उत्पत्तीसाठी अंजीर सेवन चांगले असे मानले जात असे ते आजही मानले जाते. अंजीर फर्टीलिटी प्रजोत्पादनास साहाय्य करते. कारण यात झिंक, मँगनीज आणि मॅग्नेशियम असते ते प्रजनन आरोग्यास मदत करते.