आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कार्बन केटी -21 साडेचार हजारांत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कार्बन कंपनीने नवा ड्युवेल सिमकार्ड असलेला मोबाइल सादर केला आहे. कार्बन केटी-21 एक्स्प्रेस नावाच्या या फोनमध्ये टच अँड टाइप अशा दोन्ही प्रकारच्या सुविधा देण्यात आल्या आहेत. यात 7.1 इंचाची टिफ्टी स्क्रीन देण्यात आली आहे. सोबत 3.3 चा फ्लॅश असलेला मेगा पिक्सल कॅमेराही आहे. बॅटरी बॅकअपसाठी 1 हजार एमएएचची ली - आयन बॅटरी उपलब्ध करण्यात आली आहे. याची
फोन मेमरी 16 जीबीची आहे. शिवाय यात पीसी, ब्ल्यू टूथ, जीपीआरएस आणि व्हॅप एजकडून कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे. हा मोबाइल पूश मेल सर्व्हिसला सपोर्ट करतो. याची किंमत 4 हजार 990 इतकी देण्यात आली आहे.
एलजीचा क्यूब कॅमेरा