आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Largest Mobile Company Samsung Introduce Oled Tv

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सॅमसंगचा पहिला ओलेड स्क्रीन टीव्ही

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील सर्वात मोठी बनलेली मोबाइल कंपनी सॅमसंगने आपल्या आधुनिक तंत्रज्ञानाची नवी पेशकश सादर केली आहे. त्याचे नाव आहे ओलेड टीव्ही. दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलमध्ये गेल्या आठवड्यात सॅमसंगने हा 55 इंचाचा टीव्ही सादर केला. हा टीव्ही याच वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सादर केला जाणार आहे. सध्या तो अमेरिका आणि युरोपात सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी कंपनीने पारदर्शक एलसीडी सादर केला होता. रिसर्च फर्म आएचएस आय सप्लायच्या मतानुसार अमेरिकेत या वर्षी फ्लॅट टीव्हीच्या विक्रीत घट आली आहे, पण ज्या कंपन्यांनी आयएंड फीचर्स जोडलेले आहेत त्यांच्या विक्रीत मात्र वाढ झालेली आहे. ही नव्या काळाची गरज आहे हे उघडच आहे. हा टीव्ही भारतात कधी येईल याचा कंपनीने खुलासा केलेला नाही.