आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एलजीचा क्यूब कॅमेरा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एलडब्ल्यू 130 डब्ल्यू क्यूब कॅमे-यामध्ये खास बाब अशी आहे की, हा कमी प्रकाशात इनडोअर आणि आऊटडोअर सर्व्हिसेस सुविधा देतो. हा एचडी कॉम्पॅक्ट नेटवर्क कॅमेरा आहे. 802.11 बीजी आणि एन सारखी सुविधा आणि वायफाय अशी वैशिष्ट्ये यात देण्यात आली आहेत. कॅमेरा इन्स्टॉल करणे आणि एका जागेवरून दुसरीकडे नेणेसुद्धा खूप सोपे आहे. यात इनबिल्ट पीआयआर मोशन सेंसर आणि इल्युमिनिटेड एलईडी देण्यात आली आहे. रेकॉर्डिंगसाठी यात मायक्रो कार्ड स्लॉटही उपलब्ध करून देण्यात आलेले असते.