आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक साप्ताहिकी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
> 24 जुलै : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, शिलाँग येथील व्यवस्थापन विषयातील विशेष अभ्यासक्रमासाठी प्रवेश अर्ज करण्याची शेवटची तारीख. संपर्क : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, मयूरगंज कॉम्प्लेक्स, शिलाँग- 793014. संकेतस्थळ : www.iimshilong.in
> 25 जुलै : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ प्लँट हेल्थ मॅनेजमेंट, हैदराबाद येथील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख. संपर्क : रजिस्ट्रार, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ प्लँट हेल्थ मॅनेजमेंट, राजेंद्रनगर, हैदराबाद- 500030. दूरध्वनी : 04024011633. संकेतस्थळ : http://niphm.gov.in

> 25 जुलै : बाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठ, लखनऊ येथील विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज करण्याची शेवटची तारीख. संपर्क : बाबासाहेब भीमराव आंबेडकर युनिव्हर्सिटी, विद्या-विहार, रायबरेली रोड, लखनऊ - 226025. संकेतस्थळ : www.bbau.ac.in

> 25 जुलै : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दुर्गापूर येथील संशोधनपर पीएचडीसाठी नोंदणी करण्याची शेवटची तारीख. संपर्क - डीन (रिसर्च अ‍ॅण्ड कन्स्लन्टसी), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, म. गांधी अ‍ॅव्हेन्यू, दुर्गापूर 713209. दूरध्वनी 0343-2545290. संकेतस्थळ : www.nitdgp.ac.in

> 25 जुलै : होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट, मुंबई येथील संशोधनपर पीएचडीसाठी नोंदणी करण्याची शेवटची तारीख. अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, 3 होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट, ट्रेनिंग स्कूल कॉम्प्लेक्स, अणुशक्तीनगर, मुंबई- 400094. संकेतस्थळ : www.hbni.ac.in
> 25 जुलै : कामायनी प्रशिक्षण महाविद्यालय, पुणे येथील डीएड इन स्पेशल एज्युकेशन (मेंटली रिटार्डेशन) या अभ्यासक्रमासाठी प्रवेश अर्ज करण्याची शेवटची तारीख. संपर्क : कामायनी प्रशिक्षण महाविद्यालय, 270/बी, गोखलेनगर, पुणे- 411016. दूरध्वनी : 020-5651588. संकेतस्थळ : www.kamayanischool.org.

> 26 जुलै : इंडियन स्कूल ऑफ माइन्स, धनबाद येथील संशोधनपर फेलोशिपसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख. संपर्क - रजिस्ट्रार, इंडिया स्कूल ऑफ माइन्स, धनबाद- 826004.

> 30 जुलै : नॅशनल लॉ स्कूल, युनिव्हर्सिटी, बंगळुरू येथील कायदा विषयांतर्गत विविध पदविका अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज करण्याची शेवटची तारीख. संपर्क - रजिस्ट्रार, नॅशनल लॉ स्कूल युनिव्हर्सिटी, नागरभावी, बंगळुरू - 560242. दूरध्वनी : 080-23213160. संकेतस्थळ :http://ded.nls.ac.in