आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई विद्यापीठात नाणकशास्त्रात एम.ए.

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभ्यासक्रमाचे नाव : एम.ए. (नाणी व पदके यांचा अभ्यास)
विषयांची यादी : नाणी व पदके यांचा अभ्यास, शिलालेखनशास्त्र (ब्रह्मी, खारोश्ती, ग्रीक, पर्शियन/अरेबिक या प्राचीन आणि मध्यकालीन लिपी), पुरातत्त्व आणि नाणकशास्त्र व्यापार आणि भारतीय प्राचीन वस्तू कायदा, नाणकशास्त्र छायाचित्रण यांचा समावेश.
कालावधी : 2 वर्षे (4 सत्र : क्रेडिट आधारित सत्र पद्धत)
पात्रता : कलाशाखेतील पदवी. कलाशाखेव्यतिरिक्त प्रवेश घेणा-यांना प्रवेश चाचणी द्यावी लागेल. त्यानंतर प्रवेश.
प्रवेश सादर करण्याची अंतिम मुदत : 15 जून
संपर्क व्यक्ती : सहा.प्राध्यापक महेश कालरा
पत्ता : दिनेश मोदी नाणी व पदक अभ्यास व पुरातत्त्वच्या संस्था, सरोज सदन, मुलांच्या वसतिगृहासमोर, मुंबई विद्यापीठ, विद्यानगरी, कालिना, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई - 400 098
दूरध्वनी : 022-26530270/09820477639
dineshmodyinstitute@gmail.com