आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Manisha Korade About Shutter Marathi Movie, Madhurima Divya Marathi

शटर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मालामाल वीकली (परेश रावल, रितेश देशमुख), भूलभुलैया (अक्षयकुमार, विद्या बालन), बिल्लू बार्बर (शाहरुख, इम्रान खान), ढोल (तुषार कपूर, कुणाल खेमू), मेरे बाप पहले आप (अक्षय खन्ना, जेनिलिया), बमबम बोले (दर्शिल सफारी, अतुल कुलकर्णी), तुम? (मनीषा कोइराला), कुश्ती (राजपाल यादव, खली), चल चला चल (गोविंदा, ओम पुरी), रंगरेज (जॅकी भगनानी) - अशा सिनेमांचे संवाद व पटकथा लेखन केल्यावर मी पहिला मराठी सिनेमा लिहिला: ‘प्रेम म्हणजे प्रेम असतं’ (सचिन खेडेकर, पल्लवी जोशी, सुनील बर्वे). पण त्याचे श्रेय मृणाल कुलकर्णीचे! मी मराठी मुलगी आहे, मराठी नाटकात-मालिकांमध्ये अभिनय केला आहे; कविता लिहिल्या आहेत- म्हणजे मी दिग्दर्शित करू घातलेला मराठी सिनेमा पण ही लिहू शकेल, असा तिला विश्वास होता (आणि तिने त्याच विश्वासाने माझीही ओटी भरली!) ‘प्रेम…’ तुम्हांला आवडला, मनापासून आभार!

पुढील स्लाइडवर वाचा, आता जूनमध्ये येतोय दुसरा सिनेमा 'शटर'

(mkspostbox@ gmail.com)