Home | Magazine | Kimaya | new smart phone superphone ninja 2 a 56

सहा हजारांत सुपरफोन

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Jul 06, 2012, 10:26 PM IST

. भारतीय कंपनी मायक्रोमॅक्सने या सेगमेंटमध्ये एक नवीन फोन आणला आहे. सुपरफोन निंजा 2 ए 56 ची सुधारित आवृत्ती आहे.

  • new smart phone superphone ninja 2 a 56

    स्मार्टफोनच्या बाजारात तेजीचे वारे वाहत आहेत. भारतीय कंपनी मायक्रोमॅक्सने या सेगमेंटमध्ये एक नवीन फोन आणला आहे. सुपरफोन निंजा 2 ए 56 ची सुधारित आवृत्ती आहे. हा एक अँड्रॉइड स्मार्टफोन आहे.
    हा मोबाइल अशा लोकांसाठी उपयुक्त आहे, ज्यांना महागडे स्मार्टफोन परवडत नाहीत.
    वैशिष्ट्ये : 800 मेगाहर्ट्झ क्वालकम प्रोसेसर (आधीच्या मॉडेलमध्ये 650 मेगाहर्ट्झ प्रोसेसर लावण्यात आला होता), 256 एमबी रॅम, 3.5 इंच डिस्प्ले, 3 एमपी कॅमेरा, थ्रीजी कनेक्टिव्हिटी, मायक्रो एसडी स्लॉट, 32 जीबी एक्सपांडेबल मेमरी, 1400 एमबी बॅटरी, ड्युएल सिमकार्ड
    किंमत : 5999 रुपये

Trending