'आपल्याकडे सर्रास आढळणारे घरगुती पाळणाघर विदेशात अस्तित्वातच नाही. ज्यांना पाळणाघर सुरू करायचे असेल त्यांना त्याचे प्रशिक्षण घ्यावे लागते. ते शिक्षण पूर्ण करून सरकारमान्य संस्थेचे प्रशिक्षित असल्याचे प्रमाणपत्र असणे ही पहिली आणि मुख्य अट आहे.'
घर-संसार आणि नोकरी-व्यवसाय या दोन्हींचा समतोल साधताना विभक्त कुटुंबप्रणालीत राहणार्या आजच्या स्त्रीला आपल्या बाळाला कुठे ठेवावे ही चिंता सतावत असते. तिची ही चिंता पाळणाघर या संकल्पनेमुळे दूर झाली. पाळणाघर चालवणार्या स्त्रियांनाही रोजगाराची नवी दिशा मिळाली. घरगुती पाळणाघर ते आधुनिक शास्त्र - स्वच्छता, आरोग्य यांनी परिपूर्ण असलेले विविध पर्याय यात तिच्या मदतीस समोर आले.
पुढील स्लाइड्सवर वाचा, सविस्तर लेख...
(pratibha.hampras@gmail.com)