आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झटपट रांगोळी ट्रिक्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आमच्या घरात ना अंगण, ना रांगोळी काढण्यासाठी वेळ, असं म्हणत अनेक मैत्रिणी कंटाळा करतात. हल्ली तर कार्डबोर्ड, प्लास्टिक पेपर, फ्लोटिंग पेपरसारख्या मटेरिअलच्या रेडिमेड रांगोळ्या मंगलप्रसंगी ठेवल्या जाताहेत. पण अस्सल, पांढऱ्या आणि रंगीत रांगोळी पावडरने काढलेल्या रंगावलीची सर या तयार रांगोळ्यांना कधीच येणार नाही.

तुम्हाला सवय नसेल, बोटाच्या चिमटीतून बारीक, एकसारखी रेष सुटत नसेल तर या काही टिप्स आपल्याला सुंदर रांगोळी काढण्यासाठी नक्की उपयुक्त ठरतील.
संकलित : http://craft.easyfreshideas.com/rangoli
बातम्या आणखी आहेत...