आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समूहमनाचा मागोवा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या देशात धार्मिक मिरवणुका अनेक प्रकारांच्या कलहाचं कारण का ठरतात? हिंसाचाराला जन्मास का घालतात? काय शिरतंय या मिरवणुकांमध्ये?... त्या आनंददायी होण्याऐवजी संगिनीच्या छायेत का चालू असतात? मिरवणुकीतलं श्रद्धांचं स्वरूप कसं असतं आणि कोण बनवतं या धारदार... आदी सर्वांचा तटस्थपणे वेध घेणारी आणि ‘सावध ऐका पुढल्या हाका’ असा संदेश देत जागल्याची भूमिका घेणारी ही कादंबरी आहे. मराठी साहित्यात प्रथमच असा विषय अवतरतो आहे.
मिरवणूक, लेखक : उत्तम कांबळे
प्रकाशक : लोकवाङ‌्मय गृह
मूल्य : ~ १५०/-
बातम्या आणखी आहेत...