आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वांग्याचे भरीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साहित्य
एक मोठे वांगे, एक
कांदा, 8- 10 पाकळ्या लसूण, चवीपुरते आले, तिखट, मीठ, एक चमचा शेंगदाण्याचा कूट, कोथिंबीर
कृती
हिंडालियमच्या पातेल्यात चमच्याच्या दांड्याने आतपर्यंत आठ-दहा छिद्रे पाडलेले वांगे देठासह टाकावे, गॅसवर ठेवून 1 चमचा तेल वांग्यावर सोडावे व झाकावे. अधूनमधून हलवत राहावे.
त्यानंतर पातेले उतरवून त्याच पातेल्यात उलथण्याने वांगी बारीक करून घ्यावीत. त्यात बारीक चिरलेला कांदा, वाटलेला लसूण, आले, कोथिंबीर घालून व तेल टाकून भेळवाल्यासारखे हलवावे. पुन्हा गरम करू नये.

पुढे वाचा