आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धापरिक्षांचा अभ्यास करणाऱ्यासाठी बंपर भरती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पर्धापरिक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थांसाठी सुवर्ण संधी चालून आली आहे. विविध संस्थांनी मोठ्याप्रमाणावर भरतीप्रक्रियांच्या जािहराती प्रसिद्ध केल्या आहेत. त्या अशा...
दक्षिण हरियाणा वीज वितरण कंपनी लिमिटेड
जागा : 288
पद : कनिष्ठ अिभयंता
शेवटची तारीख : 10 ऑगस्ट, 2015
http://www.uhbvn.com/
रेल्वे भरती मंडळ
जागा : 2239
पदे : सीनियर सेक्शन इंजिनिअर, ज्युनिअर इंजिनिअर, केमिकल अँड मेटलर्जिकल असिस्टंट, डेपो मटेरिअल सुपरिन्टेन्डेन्ट, चिफ डेपो मटेरिअल सुपरिन्टेंडेंट
शेवटची तारीख : 26 जुलै, 2015
http://www.rrbahmedabad.gov.in
द ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, नवी दिल्ली
जागा : 606
पद : असिस्टंट
शेवटची तारीख : 28 जुलै, 2015
http://www.orientalinsurance.
org.in/
भारतीय लष्कर
जागा : 54
पद : एनसीसी स्पेशल एन्ट्री स्कीम
शेवटची तारीख : 4 ऑगस्ट, 2015
http://www.joinindianarmy.nic.in/
इंडियन ऑइल काॅर्पोरेशन लिमिटेड, पारादीप
जागा : 60
पद : ट्रेड अप्रेंटिस
शेवटची तारीख : 5 ऑगस्ट, 2015
https://www.iocl.com/
स्टाफ सलेक्शन कमिशन
जागा : 1000
पद : ज्युनिअर इंजिनिअर
शेवटची तारीख : 10 ऑगस्ट, 2015
http://www.ssconline.nic.in
उत्तर प्रदेश सबअॉर्डिनेट सर्व्हिस सलेक्शन कमिशन
जागा : 337
पद : फॉरेस्ट गार्ड
शेवटची तारीख : 18 ऑगस्ट, 2015
http://upsssc.gov.in
हरियाणा स्टाफ सलेक्शन कमिशन
जागा : 1327
पद : कॅनॉल पटवारी, ग्राम सचिव
शेवटची तारीख : 21 ऑक्टोबर, 2015
http://www.hssc.gov.in/
बातम्या आणखी आहेत...