आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

374 रुपयांत रिलायन्स मोबाइल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवसेंदिवस महागाई आभाळाला भिडत असताना मोबाइल मात्र वरचेवर स्वस्त होताना दिसत आहेत. रिलायन्सने आता 374 रुपयात हँडसेट देण्यास सुरुवात केली आहे. फक्त 374 रुपयात ब्रँडेड मोबाइल म्हणजे नव्या ग्राहकास पर्वणीच ठरणार आहे. या मोबाइलची खरी किंमत 1999 रुपये इतकी आहे, पण ऑनलाइन खरेदीवर कंपनी 1626 रुपयाची सूट देत आहे. या मोबाइलमध्ये एलसीडी डिस्प्ले ड्युवेल बँड जीएसएम रेडिओ आहे. 1.5 इंचाची स्क्रीन आणि एफएम प्लेबॅक आहे. याला 280 तासाचा स्टँडबाय टाइम, 4.5 तासाचा टॉकटाइम उपलब्ध करून दिला जात आहे. या मोबाइलची नवीन ऑफर काही काळापुरतीच मर्यादित आहे. याशिवाय या साइटमध्ये अनेक ऑफर दिल्या जात आहेत.