आज शिक्षक दिन. सर्व शाळांमध्ये काही ना काही उपक्रम या निमित्ताने जरूर राबवले जातात. काही शाळांमध्ये या दविसाची वाट न पाहता अनेक शिक्षक वर्षभर विद्यार्थ्यांसाठी वेगळं काही करत असतात. अशाच काही शिक्षकांची ही ओळख...
संसाराच्या रहाटगाडग्यासोबत शाळेतील मुलांना आधुनिकतेची जोड देऊन राज्याच्या कानाकोपऱ्यात नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून गुणवत्ता वृद्धिंगत करणाऱ्या काही उपक्रमशील शिक्षिकांना एका सहकारी शिक्षकानेच दिलेली ही दाद.
पुढील स्लाइडध्ये जाणून घ्या विविध उपक्रमशील शिक्षकांना