आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेलाचा रस घेतल्यास दीर्घायुष्य लाभते

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेल हा एक दीर्घायुषी असा वृक्ष आहे. बेलाची पाने आणि फळे याला शंकराच्या पूजेसाठी फार महत्त्व आहे. एक वनस्पती म्हणून पाहिले तर ती गुणकारी वनस्पती असल्याचे दिसून येते. बेल ही वनस्पती दरवर्षी हजारो फळे देते. परिपक्व पिकलेले पिवळे फळ औषधी म्हणून उपयोगात येते. त्याचा मधुर सुवास येतो, त्यामुळे पचनक्रिया, पोटाचे विकार जाऊन रक्तशुद्धी वाढते. बेलाचा रस घेतल्यास दीर्घायुष्य लाभते.