आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunanda Kulkarni Poem On Corruption, Divyamarathi

कविता...झाडू आला झाडू आला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भ्रष्टाचाराचे जाळे सगळे मोडून घाला...
जेव्हा त्यांच्यातील भ्रष्टाचाराचे कोळी कीटक मरतील
तेव्हा आपली घरे सुखी-समाधानी होतील
सगळीकडे भेसळ-खोटारडेपणा
जगण्याचा खेळ झालाय आता जीवघेणा
सामान्य माणसाला
हयानी करून टाकले घुंगुरडे
पैसे पुरवावे लागतात
टेबलाखालून जिकडे-तिकडे
कुठल्याही कामाची
काय ही जीवघेणी अवस्था
चकरा मारायला लावणारी
बेकार ही व्यवस्था
आता हाणून पाडू ही मोडकळीला आलेली दुरवस्था
झाडू घेऊन साफ करू आता यांच्या बिघडलेल्या मेंदूची अवस्था