आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'टाॅप ‘टिप्स’ - लहान मुलांची दातदुखी अाणि उपचार...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलांना दात दाेनदा येतात. पहिले दुधाचे अाणि नंतर कायमचे. दाेन्ही प्रकारचे दात चावणे, बाेलणे अाणि दिसणे यासाठी महत्त्वाचे असतात. त्याशिवाय दुधाच्या दातांमुळे दाेन्ही जबडे अाणि चावण्याशी संबंधित स्नायू यांचा विकासदेखील हाेताे. तसेच दुधाच्या दातांमुळे नव्या दातांना नीट जागेवर येण्यास मदत हाेते. पण अनेकदा मुलांना दात यायला लागल्यापासून ते माेठे हाेताना दुखतात... दात येताना मुले अाजारी पडतात. याविषयी इंडियन डेंटल असाेसिएशनच्या नाशिक शाखेतर्फे हे मार्गदर्शन...
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, दात केव्हापासून येतात... दुधाचे दात येतात तेव्हा अाजारपण येते का ? मुलांचे दात घासायला सुरुवात कधी करावी... दातांच्या डाॅक्टरांकडे केव्हा दाखवावे... ात चांगले यावेत याकरिता मुलांना काेणते टाॅनिक द्यावे....
बातम्या आणखी आहेत...