Home | Magazine | Kimaya | what is work push mail

पुश मेलबाबत जाणून घ्या!

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Jul 06, 2012, 10:42 PM IST

पुश मेल हा अशा प्रकारचा ई मेल आहे, जो रियल टाइमवर आधारित असतो. म्हणजे ज्यावेळी तो पाठवला जातो, त्याचवेळी पाठवणा-याला तो मिळालेला असतो.

  • what is work push mail

    या दिवसात नवनवीन स्मार्टफोनची तुलना अनेक प्रकारे होते. यात पुश मेलचा उल्लेख वारंवार केला जातो, पण तुम्हाला पुश मेलबाबत माहीत आहे का?
    पुश मेल हा अशा प्रकारचा ई मेल आहे, जो रियल टाइमवर आधारित असतो. म्हणजे ज्यावेळी तो पाठवला जातो, त्याचवेळी पाठवणा-याला तो मिळालेला असतो. पुश मेलला ई मेलच्या अंतर्गत ढकलण्यात येते. हा ई मेल जेव्हा पाठवला जातो, तेव्हा तो एका सर्व्हरमध्ये जमा होतो. तेथून तो प्राप्तकर्त्याच्या मेल बॉक्समध्ये पाठवला जातो. प्राप्तकर्ता जोपर्यंत आपला मेल उघडणार नाही, तोपर्यंत त्याला मेल मिळणार नाही, पण येथे असे काही होत नाही. हा मेल कोणताही अडथळा न येऊ देता थेट प्राप्तकर्त्यास पोहोचवला जातो. तेथे गेल्यानंतर त्याला सूचना मिळते, यात मेल डिलेव्हरीचा वेळ वाया जात नाही.

Trending