Home | Magazine | Madhurima | women-happiness-impossible

येथे नवरे मिळतात

divya marathi | Update - Jun 03, 2011, 08:21 PM IST

न्यूयॉर्क शहरात नुकतेच एक मोठ्ठे दुकान उघडले आहे, जेथे कोणीही स्त्री जाऊन नवरा निवडू शकते. मात्र, त्यासाठी एकच अट आहे, ती म्हणजे, तुम्ही

 • women-happiness-impossible

  न्यूयॉर्क शहरात नुकतेच एक मोठ्ठे दुकान उघडले आहे, जेथे कोणीही स्त्री जाऊन नवरा निवडू शकते. मात्र, त्यासाठी एकच अट आहे, ती म्हणजे, तुम्ही केवळ एकदाच या दुकाना भेट देऊ शकता. तुम्ही कोणत्याही मजल्यावरचा एक पुरुष निवडू शकता. तुम्ही वरच्या मजल्यावर जाऊ शकता परंतु खाली उतरायचे झाले तर ते केवळ दुकानाला बाहेर पडण्यासाठी.
  तर या दुकानात एक स्त्री गेली.
  पहि
  ल्या मजल्यावरील प्रवेशद्वारावर पुढीप्रमाणे पाटी ी होती :
  या पुरुषांकडे नोकरी आहे आणि त्यांची ईश्वरावर श्रद्धा आहे.
  दुस-या मजल्यावरी
  प्रवेशद्वारावर पुढी पाटी होती :
  या पुरुषांकडे नोकरी आहे आणि त्यांना मु
  ले आवडतात.
  तिस-या मजल्यावरी
  प्रवेशद्वारावर पुढी पाटी होती :
  या पुरुषांकडे नोकरी आहे, त्यांची ईश्वरावर श्रद्धा आहे, त्यांना मुले आवडतात आणि ते अतिशय देखणे आहेत.
  ति
  ा वाटले, वा, किती छान! परंतु तिा तरीही पुढेच जावेसे वाटते.
  ती चौथ्या मजल्यावर जाते. तिथे लिहिलेले असते की या पुरुषांकडे नोकरी आहे, त्यांची ईश्वरावर श्रद्धा आहे, त्यांना मुले आवडतात, ते अतिशय देखणे आहेत. खेरीज ते घरकामात मदत करतात.
  ओह, आता ति
  ा चक्करच यायची शिल्लक असते. तिा सगळंच स्वप्नवत वाटू ागतं. तरीही ती पाचव्या मजल्यावर जाते. तिथे पाटी असते :
  या पुरुषांकडे नोकरी आहे, त्यांची ईश्वरावर श्रद्धा आहे, त्यांना मुले आवडतात, ते अतिशय देखणे आहेत, ते घरकामात मदत करतात आणि अतिशय रोमँटिक आहेत.
  ति
  ा आता तिथेच आत जाऊन काय काय चॉइस आहे ते पाहावेसे वाटते. पण तरीही ती सहाव्या मजल्यावर पोचते.
  तिथे लिहिलेले असते :
  तुम्ही या मजल्याला भेट देणा-या 4,363,012व्या महि
  ा आहात. येथे कोणीही पुरुष नाही. महिांना खूष करणे कसे अशक्य आहे, याचा पुरावा म्हणूनच हा मजा ठेवलेला आहे.

Trending