सर्वात मोठे कुलूप / सर्वात मोठे कुलूप

Jun 29,2012 09:40:47 PM IST

एका पाकिस्तानी व्यक्तीने 140 किलोग्रॅम वजनाचे मोठे कुलूप (लॉक) बनवले आहे. त्याचा असा दावा आहे की, हे कुलूप जगातील सर्वात मोठे कुलूप ठरणार आहे. असगर बहावलपुरी यांना या कुलपाच्या निर्मितीचा जागतिक विक्रम गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होईल असा विश्वास वाटतो. असे झाले तर पाकिस्तानातील बहावलपूर शहराचे नाव जगात पोहोचेल.

X