आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूर्यनमस्कार : नमस्कारासन अथवा दक्षासन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सूर्यनमस्कार स्थिती बारावी
कृती : १. श्वास सोडून हात खाली घ्यावेत २. हातांचे पंजे जुळवून छाती समोर नमस्कार करावा. ३. पाय जुळवून ठेवावेत (सूर्यनमस्कार स्थिती एक प्रमाणे) ४. ऊं भास्कराय नम: हा मंत्र म्हणावा.
लाभ : चित्त एकाग्र झाल्याने मनोनिग्रहास मदत होते. मन शांत व एकाग्र होते. शरीर व मन सुदृढ बनते.
* लेखिका या योग शिक्षिका आहेत.