नवी मुंबई - तीन वेळचा भारत श्री किताब विजेता शरीरसौष्ठवपटू व पनवेलचा नायब तहसीलदार सुहास खामकरला 50 हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली. कदम नावाच्या एका व्यक्तीच्या सातबारा उतार्यावर नाव लावण्यासाठी खामकरने एक लाख रुपयांची लाच मागितली होती. शेवटी 50 हजारांत तडजोड करत कदम यांनी त्याची थेट लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली आणि खामकर अडकला.
पुढील स्लाईडमध्ये जाणून घ्या... कोण आहे सुहास खामकर