मुंबई: शरीरसौष्ठवाती 'भारतश्री' (2011) सन्मानाने सन्मानित सुहास खामकर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यंदा त्या चर्चेचा सूर त्याच्या शरीरसौष्ठव स्पर्धेतील अथवा त्याच्या पिळदार शरीराबद्दल नाही तर, लाचखोरीचा आहे. सुहासला रायगड लाचलूचपत प्रतिबंधक खात्याने 50 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. सुहासला बॉडीबिल्डींग क्षेत्रातील कामगिरीबद्दल सरकारी नोकरी देण्यात आली होती.
सुहासने सातबार्यासाठी 50 हजाराची लाच मागितल्याची तक्रार लाचलूचपत प्रतिबंध खात्याला मिळाली होती. त्यानुसार लाचलूचपत विभागाच्या लोकांनी सुहासला व त्याच्या साथीदारांना रंगेहाथ पकडले.
पुढील स्लाईडमध्ये जाणून घ्या... कोण आहे सुहास खामकर