Home | Maharashtra | Kokan | Ratnagiri | 27 Medical Officers Post Cancelled In Ratnagiri

रत्नागिरीत 27 वैद्यकीय अधिका-यांच्या जागा रद्द

दिव्य मराठी | Update - Jul 16, 2013, 01:36 PM IST

आरोग्य विभागाच्या गट-अ आणि ब श्रेणीतील जिल्ह्यात एकूण 27 जागा कमी झाल्या आहेत. शासनाने दिलेल्या मुदतीमध्‍ये नियुक्त झालेले वैद्यकीय अधिकारी कामावर रूजू न झाल्याने आरोग्य विभागाने त्यांच्या नेमणूका रद्द केल्या आहेत.

  • 27 Medical Officers Post Cancelled In Ratnagiri    रत्नागिरी - आरोग्य विभागाच्या गट-अ आणि ब श्रेणीतील जिल्ह्यात एकूण 27 जागा कमी झाल्या आहेत. शासनाने दिलेल्या मुदतीमध्‍ये नियुक्त झालेले वैद्यकीय अधिकारी कामावर रूजू न झाल्याने आरोग्य विभागाने त्यांच्या नेमणूका रद्द केल्या आहेत.

    सार्वजनिक आरोग्य विभागाने महाराष्‍ट्र ज्ञान महामंडळामार्फत आरक्षिणनिहाय 22 एप्रिल 2013 ला 108 पात्र उमेदवारांना वैद्यकीय अधिकारी या पदाचे नियुक्ती पत्र दिले होते. आरोग्य विभागाने नियुक्त उमेदवारांना एक महिन्याच्या आत आपल्या नियुक्तीच्या ठिकाणी रूजू व्हावेत असे सांगितले होते. यात जिल्ह्यातील 27 जागा रद्द झाल्या आहेत. यामुळे न‍ागरिकांचे पावसाळ्यात आरोग्याची हेळसांड होणार आहे.

Trending