Home | Maharashtra | Kokan | Ratnagiri | 80 malnutriant child in lanja taluka

लांजा तालुक्यात 8‍0 कुपोषित बालके

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Mar 10, 2013, 01:31 PM IST

लांजा तालुक्यात एकात्मि‍क बालविकास प्रकल्पा अंतर्गत केलेल्या सर्वेक्षणात 80 बालके कुपोषित आढळली आहे.यात 46 बालिकांचा समावेश आहे. हे सर्वेक्षण एकात्मि‍क बालविकास प्रकल्प कार्यालयाने अंगणवाडी सेविकांच्या साहाय्याने केले.

  • 80 malnutriant child in lanja taluka

    लांजा - लांजा तालुक्यात एकात्मि‍क बालविकास प्रकल्पा अंतर्गत केलेल्या सर्वेक्षणात 80 बालके कुपोषित आढळली आहे.यात 46 बालिकांचा समावेश आहे. हे सर्वेक्षण एकात्मि‍क बालविकास प्रकल्प कार्यालयाने अंगणवाडी सेविकांच्या साहाय्याने केले.तालुक्यातील 200 अंगणवाड्यांमध्‍ये हे सर्वेक्षण करण्‍यात आले होते.त्यात 52 लहान अंगणवाड्यांचा समावेश्‍ा होता.लांजा पंचायत समितीचे त्यावेळचे गटविकास अधिका-याने 2003 मध्‍ये केलेल्या कुपोषित बालके दत्तक घेण्‍याच्या योजनेत फक्त 5 ते 7 बालके कुपोषित आढळली होती. आता समोर आलेल्या सर्वेक्षणात परिस्थिती गंभीर आहे.

Trending