आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रत्नागिरी तालुक्यात विषारी औषध प्राशन केल्याने दोन अत्यास्वस्थ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रत्नागि‍री- रत्नागिरी तालुक्यातील दोघांनी विषारी औषध प्राशन केल्याच्या घटना घडल्या आहेत. दोघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

चिपळूण तालुक्यातील आंबडस येथील दादा दिंगबर चव्हाण वय 65 यानी डांबर गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तर दुसर्‍या घटनेत जयगड येथील चाफेरी- पाटीलवाडी येथील सचिन प्रभाकर पाटील वय 32 यांनी उंदीर मारण्‍याचे औषध प्राशन केले. दोघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. दोघांनी विषारी औषध का प्राशन केले याचे कारण समजू शकले नाही.