Home | Maharashtra | Kokan | Ratnagiri | car and mini bus accident at chiplun- karad highway

चिपळूणजवळ कार बसवर धडकली, दोन ठार

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 23, 2012, 04:47 PM IST

चिपळूण- कराड मार्गावर पिंपळीजवळ कार आणि मिनी बसच्या झालेल्या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर आठ जण किरकोळ जखमी झाले आहे.

  • car and mini bus accident at chiplun- karad highway

    चिपळूण- चिपळूण- कराड मार्गावर पिंपळीजवळ कार आणि मिनी बसच्या झालेल्या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर आठ जण किरकोळ जखमी झाले आहे. हा अपघात 22 जुलैला सकाळी 11 वाजेच्या सुमारास झाला.
    अपघात इतका भीषण होता की, त्यात कारचे प्रचंड नुकसान झाले. या अपघातत कार मालक अपेक्षित शाह (28) आणि उस्मान सय्यद (68) हे जागीच ठार झाले. तर बसमधील आठ प्रवासी जखमी झाले. जखमींवर शिरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रा उपचार करून घरी पाठवण्यात आले आहे. स्पार्क शेवरोलेट आणि मिडीबसची समोरासमोर धडक झाली होती. या अपघाताची शिरगाव पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Trending