Home | Maharashtra | Kokan | Ratnagiri | Criminal case book against Two women doctors in the case of illeagal oboration centra

कणकवली तालुक्यात बेकायदेशीर गर्भपात चालवणा-या दोन महिलांविरूध्‍द गुन्हा दाखल

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Mar 17, 2013, 12:56 PM IST

बेकायदेशी गर्भपात केंद्र चालवल्याबद्दल फोंडाघाट येथील डॉ राजेश्‍वरी गुरव आणि डॉ सुजाता नारकर या दोन महिला डॉक्टरांविरूध्‍द गुन्हा दाखल करण्‍यात आले.

  • Criminal case book against Two women doctors in the case of illeagal oboration centra

    कणकवली - बेकायदेशी गर्भपात केंद्र चालवल्याबद्दल फोंडाघाट येथील डॉ राजेश्‍वरी गुरव
    आणि डॉ सुजाता नारकर या दोन महिला डॉक्टरांविरूध्‍द गुन्हा दाखल करण्‍यात आले.
    डॉ गुरव यांचे अनुराधा क्लिनिक व डॉ नारकर यांचे नारकर हॉस्पिटलमध्‍ये बेकायदेशीर गर्भपात केंद्र चालवत असल्याचे जिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ कुमार ननावरे यांना तपासात आढळून आल्याने त्यांच्याविरूध्‍द पोलिसात गुन्हा दाखल करण्‍यात आले.Trending