आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची रत्नागिरीत आत्महत्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रत्नागिरी - फिनोलेक्स अभियांत्रिकी महाविद्यालयात तिसर्‍या वर्षात शिकणार्‍या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला. मूळचा पुण्याचा रहिवासी असलेल्या आकाश प्रवीण जोशी (22 रा. वाकड) याने माळनाका परिसरात आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले