Home | Maharashtra | Kokan | Ratnagiri | gas-supply-and-reshning-should-not-wait-for-diwali-festival-narayan-rane

दिवाळीत गॅस, स्वस्त धान्याचा पुरवठा सुरळीत ठेवा - राणे

प्रतिनिधी | Update - Oct 15, 2011, 05:55 PM IST

जिल्ह्यात दिवाळी दरम्यान जनतेला गॅस तसेच रेशनिंगच्या धान्याचा तुटवडा पडणार नाही याची दक्षता घेण्याच्या सुचना जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री नारायण राणे यांनी दिल्या आहेत.

Trending