Home | Maharashtra | Kokan | Ratnagiri | havey rain at konkan, kolhapur-rajapur road black

पावसाचा जोरदार तडाखा, कोल्हापूर-राजापूर राज्यमार्ग बंद

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 04, 2012, 01:07 PM IST

संपूर्ण कोकणात गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाचा जोर आजही कायम आहे.

  • havey rain at konkan, kolhapur-rajapur road black

    रत्नागिरी: संपूर्ण कोकणात गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाचा जोर आजही कायम आहे. रत्नागिरीसह संगमेश्वर, मंडणगड, कणकवली आणि वैभववाडी परिसराला पावसाने चांगले झोडपले आहे. संततधार पावसामुळे भुईबावडा रस्ता खचल्याने कोल्हापूर- राजापूर हा राज्यमार्ग बंद झाला आहे. वाहतूक सुरळीत होण्यासाठी तब्बल 10 दिवस लागतील अशी माहिती सूत्रांनी दिली.
    कुडाळ, मालवण, वेंगुर्ला आणि सावंतवाडीतही पाऊस पडत आहे.

Trending