आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवविवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीला अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रत्नागिरी - नवविवाहितेने गळफास लावून मंगळवारी ( ता.19) कारवांचीवाडी पोलिस वसाहतीत आत्महत्या
केली.या आत्महत्या प्रकरणी नवविवाहितेच्या पतीला न्यायालयाने सात दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली
आहे.
मेघा पावसकर यांचे काही दिवसांपूर्वीच दापोली येथील मंगेश पावसकर यांच्याशी विवाह झाला होता.
हे दोघे ही पोलिस वसाहतीत राहत होते. मंगळवारी मेघा यांनी घरात गळफास लावून आत्महत्या केली.नववि‍वाह
तेच्या वडीलांनी मेघाच्या पतीची चौकशी करावी व त्याला अटक करण्‍यात यावी अशी मागणी पोलिस अधीक्षक
दीपक पांडेय यांना निवेदनाव्दारे केले आहे.