Home | Maharashtra | Kokan | Ratnagiri | illegal sand sumaggling continue in gadgadi dam

अवैध वाळू उपसा गडगडी धरणात चालू

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Mar 09, 2013, 01:29 PM IST

गडगडी धरणाजवळ (ता.संगमेश्‍वर ) अवैध वाळू उपासा केला जात आहे.तो बंद करावा यासाठी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे मागणी केली होती.त्याबाबत काइवाई करून वाळू उपसा बंद करण्‍यात आली होती.ते पुन्हा कसे सुरू झाले हा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

  • illegal sand sumaggling continue in gadgadi dam

    देवरूख - गडगडी धरणाजवळ (ता.संगमेश्‍वर ) अवैध वाळू उपसा केला जात आहे.तो बंद करावा यासाठी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे मागणी केली होती.त्याबाबत काइवाई करून वाळू उपसा बंद करण्‍यात आले होते.ते पुन्हा कसे सुरू झाले हा
    प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

    धरणातील पाणी कमी झाल्याने वाळू उपसा वाढला आहे का याबाबत चर्चा सुरू आहे.वाळूचा डंपर उलटल्याने हा प्रकार प्रकाशझोतात आला आहे.महसूल व पाटबंधारे विभागाने याकडे लक्ष देऊन अवैध वाळू उपसा बंद करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे

Trending