Home | Maharashtra | Kokan | Ratnagiri | Indian Princes and International Princes 2013

कोकणच्या मातीला भुरळ ललनांच्या सौंदर्याची

प्रतिनिधी | Update - Feb 18, 2013, 02:28 PM IST

‘इंडियन प्रिन्सेस अँड इंटरनॅशनल प्रिन्सेस 2013’ कार्यक्रमात अनेक मॉडेल्सनी कॅटवॉक केले.

  • Indian Princes and International Princes 2013

    रत्नागिरी - मनाला भुरळ घालणार्‍या निसर्गसंपन्न कोकणाला रविवारी देश-विदेशातील ललनांच्या सौंदर्याने भुरळ पाडली होती. रत्नागिरी जिल्हय़ातील गणपती पुळे येथे आयोजित ‘इंडियन प्रिन्सेस अँड इंटरनॅशनल प्रिन्सेस 2013’ कार्यक्रमात अनेक मॉडेल्सनी कॅटवॉक केले.

Trending